amitabh bacchan

'ते' का नाही सोडत आहेत शाहरूखची पाठ? 25 वर्षानंतरही पुन्हा तेच घडलं

शाहरूख खानचा सिनेमा म्हणजे चर्चा तर होणारच..काल शाहरूखच्या 'डंकी' सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट समोर आली आहे.

Apr 21, 2022, 10:44 AM IST

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

महानायक अमिताभ बच्चन हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात.

Feb 23, 2022, 07:20 PM IST

बिग बी आणि नागराज मंजुळेंची 'झुंड' अखेर तुमच्या भेटीला, पाहा Video 

 दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'झुंड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Feb 23, 2022, 04:58 PM IST

"त्यांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवलं" नमिता थापरकडून बिग बींबाबत मोठं वक्तव्य

हल्लीच 'शार्क टँक इंडिया'च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.

Feb 17, 2022, 07:49 PM IST

Salman Khan च नाही तर लग्नापूर्वी 'या' स्टार्ससोबत होते ऐश्वर्या रायचे अफेअर, पाहा संपूर्ण यादी

Aishwarya काय कारते, कुठे जाते? हे जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना फार आवडते. त्यामुळे आज आम्ही ऐश्वर्याच्या आयुष्याती अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

Feb 14, 2022, 08:59 PM IST

लतादीदीच नाही तर या सेलिब्रिटींची 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद... नावं ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि येथे सर्व प्रकारचे टॅलेंट पाहायला मिळते. ज्याच्या बळावर या इंडस्ट्रीमधील लोकांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत.

Feb 11, 2022, 05:18 PM IST

OTT की थिएटर, Jhund सिनेमा कुठे पाहता येणार? दिग्दर्शक नागराज मंजुळेनं दिलं उत्तर

झुंड (Jhund) लवकरच ओटीटीवर (OTT) रिलीज होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती.

 

Jan 23, 2022, 04:39 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यासमोर नवा वाद

बीग बींच्यासमोर अडचणींची भिंत

Nov 30, 2021, 04:59 PM IST

तिने नीना गुप्तांविषयी 'ही' माहिती सांगितली; बदल्यात मिळाले एवढे लाख रुपये

आय़ुष्यातील चढ-उतार त्यांनी कायमच चाहत्यापुढे मांडले

Aug 26, 2021, 05:31 PM IST

हिमानी बुंदेला KBC 13च्या पहिल्या करोडपती; अंधत्वावर मात करत दिली जगण्याची नवी आशा

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' शोच्या या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. 

Aug 26, 2021, 05:11 PM IST

KBC 13 | 12 लाख 50 हजारांसाठी विचारलेल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला माहितीये?

सलग 11 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या (Kaun Banega Crorepati 2021) स्वाती श्रीलेखा (Swati Sreelekha) यांची गाडी 12 व्या प्रश्नावर अडकली.

Aug 26, 2021, 04:47 PM IST

KBC Winner List : हर्षवर्धन नवाथेपासून ते IPS मोहिता शर्मापर्यंत 'हे' आहेत KBCच्या सगळ्या सीझनचे विजेते

आम्ही तुम्हाला अशा स्पर्धकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आतापर्यंत 'केबीसी' सीझनमध्ये त्यांचे भाग्य बदलले आणि करोडपती झाले.

Aug 26, 2021, 10:05 AM IST

'खैके पान बनारस वाला' गाण्याचं हे व्हर्जन पाहून बिग बी देखील हैराण

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'डॉन' मधील सुपरहिट गाणे 'खैके पान बनारस वाला' ची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. 

Aug 12, 2021, 12:14 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरचा बंगला आणि शिल्पा म्हणाली हाच नवरा म्हणून चांगला

पॉर्न फिल्म प्रकरणातील राज कुंद्राचे त्रास कमी होण्याचं नावच घेत नाही.

Jul 27, 2021, 10:41 PM IST

का येणार बिग बींवर, मेरे पास गाडी है, बंगला है, पर उसको 'दीवार' नही है म्हणण्याची वेळ

अमिताभ बच्चन यांच्यावर 'मेरे पास बंगला है, पर बंगले को दीवार नही है' असं म्हणण्याची वेळ

Jul 2, 2021, 04:47 PM IST