amitabh bachchan tweet

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ संतापले, शेअर केली एका शब्दाची पोस्ट; नेटकरी म्हणाले 'आता...'

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने म्हटलं की ते "निराशा किंवा निराशेची खोल भावना दर्शवते". तसंच एका चाहत्याने सर्व काही आलबेल असेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

 

Dec 3, 2024, 04:22 PM IST

ऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात 'Do The Done...'

Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबात काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. द आर्चिजच्या प्रीमियरमपासून या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यात मेगास्टार आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालंय. 

Dec 10, 2023, 08:18 PM IST

अहमदाबादच्या गर्दीत अमिताभ बच्चन रितिकाला का शोधत होते? ट्विट करून केला खुलासा, म्हणतात...

Amitabh Bachchan News : तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन रितिकाला (Rohit Sharma wife) शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.

Oct 16, 2023, 03:34 PM IST

बिग बींचं ट्विट पाहताच चाहते म्हणाले...

बिग बींनी शेअर केलेला फोटो हा 'कौन बनेगा करोड़पती'च्या सेट वरील आहे.

 

Nov 1, 2020, 08:59 AM IST

बीग बींना ही लागली पंढरीतल्या सावळ्या विठुरायाची ओढ

अमिताभ बच्चन यांचं मराठीतून ट्विट

Jul 23, 2018, 12:36 PM IST