amitabh bachchan watched tv show rising starss rekha special episode

अमिताभ बच्चन यांनी लपून छपून पाहिला रेखा यांचा स्पेशल एपिसोड?

बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी ठरलेल्या रेखा या नुकत्याच लाईव्ह सिंगिग शो रायझिंग स्टार्समध्ये दिसल्या. या कार्यक्रमात रेखा यांच्या सुंदरतेने सगळ्यांनाच घायाळ केलं. रेखा कधीही टी व्ही शोवर जातात तेव्हा त्या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. इथेपण काहीस असंच झालं. सुरूवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत रेखा यांची उपस्थिती खास ठरली. 

Mar 28, 2018, 01:31 PM IST