अभिषेक बच्चनला केले ट्रोल ; दिले सडेतोड उत्तर
बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवीन नाही.
Apr 18, 2018, 05:14 PM ISTबिग बींचा पारा चढला, वोडाफोनवर झाले नाराज
बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री ट्विटरवरून वोडाफोनबद्दल नाराजी व्यक्त केली.
Apr 4, 2018, 10:59 PM ISTअमिताभ बच्चनही 'या' मोबाईल कंपनीच्या नेटवर्कने झाले त्रस्त !
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी पार केलेली असली तरीही तरूणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'नॉट आऊट 102' या चित्रपटासाठी काम करत आहे. दरम्यान त्यांच्या फोनचं नेटवर्क काम करत नसल्याने त्यांनी मध्यरात्री संबंधित कंपनीकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली.
Apr 4, 2018, 11:19 AM ISTइरफान खानचा 'ब्लॅकमेल' पाहून बिग बी अमिताभ बच्चन झाले फिदा
Apr 2, 2018, 08:57 PM ISTPHOTO : चिरंजीवीसोबत अमिताभ अशा अवतारात दिसणार!
महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'सई रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते दिसणार आहेत.
Mar 30, 2018, 04:39 PM ISTराजीव गांधींचे कपडे घालून अमिताभ कार्यक्रमात पोहोचले तेव्हा...
अमिताभ आणि हरिवंशराय यांनीच कार्यक्रमाला जायचे ठरवले. त्यानुसार मंडळी दिल्लीला गेले. पण, कार्यक्रमस्थळी गेल्यावर कपडे घालून पाहिले तेव्हा मात्र, अमिताभ यांना धक्का बसला.
Mar 29, 2018, 08:23 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या '102 नॉट आऊट' चा ट्रेलर रिलिज
अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. दोघेही लवकरट '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. अमर अकबर अॅनथनी या सिनेमांत एकमेकांचा भाऊ असलेले हे दोघं या सिनेमांत बाप- लेकाची भूमिका साकारत आहे.
Mar 28, 2018, 02:09 PM ISTअमिताभ यांनी शेअर केला तेलगू सिनेमातील लूक....
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आजवरच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
Mar 28, 2018, 10:21 AM ISTलाखोंना विकला गेला अमिताभ यांचा हा निळा हत्ती
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती लाखोंना विकला गेला आहे.
Mar 26, 2018, 09:02 AM IST'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर
वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत.
Mar 23, 2018, 02:58 PM ISTया ८ गोष्टींमुळे कश्यप यांचा मनमर्जियां त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा...
अनुराग कश्यप या दिग्दर्शकाची विशिष्ट शैली आहे.
Mar 21, 2018, 04:15 PM IST50 वर्षांपूर्वी 'या' फोटोमुळे अमिताभ बच्चनना मिळाले रिजेक्शन !
एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचं यश, ग्लॅमर, सुखवस्तू राहणीमान यांची चर्चा अधिक होते. परंतू अनेकदा त्यामागे खूप मोठा संघर्ष असतो.
Mar 21, 2018, 02:45 PM IST... म्हणून अमिताभ बच्चनना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी
निदहास चषकाचा अंतिम सामना फारच रोमांचक होता. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटवेडे भारतीय प्रार्थना करत होते. कारण भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती.
Mar 19, 2018, 03:32 PM ISTबरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Mar 14, 2018, 06:04 PM ISTअमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल
अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.
Mar 14, 2018, 09:03 AM IST