amitabh rekha secret love story

Amitabh-Rekha Love Story: असा झाला प्रेमकथेचा धक्कादायक शेवट, अमिताभ-रेखाच्या लव्हस्टोरीला जया बच्चन यांनी कसा लावला ब्रेक?

Amitabh-Rekha Love Story : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात छुपे प्रेम होते असे म्हटले जाते. अमिताभ यांनी रेखासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांची पत्नी सुपरस्टार जया भादुरी होती जी लग्नानंतर जया बच्चन बनली. जया-अमिताभ-रेखा यांच्या लव्हस्टोरीचा नेमका Triangle काय?

Feb 11, 2023, 01:39 PM IST