ammonia

High Ammonia Foods: सावधान ! हे 5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक, धोकादायक ठरतो त्यातील अमोनिया

Foods That contain Ammonia: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या खाण्यात काय असावे आणि काय असू नये याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याचवेळा आपण कोणतेही पदार्थ खात असतो. मात्र, त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला माहीत नसते. अशाच काही धोकादायक पदार्थांची माहिती जाणून घ्या. हे पाच पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक आहे.

Feb 17, 2023, 07:46 AM IST
Nagpur Government Polytechnic School Teacher Thrown Ammonia On Another Teacher PT1M32S

नागपूर । शिक्षिकेचा शिक्षिकेवर अमोनिया द्रव हल्ला

नागपूर येथे शिक्षिकेचा शिक्षिकेवर अमोनिया द्रव हल्ला

Jan 15, 2020, 04:55 PM IST

...तर इथही दुसरी 'भोपाळ दुर्घटना' घडली असती

केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं 'भोपाळ दुर्घटना' होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.

May 21, 2016, 11:53 AM IST