amravati mp navneet rana

राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

Loksabha 2024 : भाजपने बुधवारी राज्यातील तिसरी यादी जाहीर केली. नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान नवनीत राणा यांच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो झळकला आहे. 

Mar 28, 2024, 09:28 PM IST

Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा... 

Mar 7, 2023, 08:53 AM IST

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा झटका, होणार अटक?

Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  (MP Navneet Rana) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.  

Dec 22, 2022, 03:38 PM IST

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

 Mumbai News  Sewri court issues arrest warrant against Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.  

Oct 21, 2022, 09:57 AM IST

Amravati : पोलीस पत्नीचं खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आंदोलन

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Mp Navneet Rana) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Thane) 3 दिवसांपूर्वी राडा घातला होता. 

 

Sep 10, 2022, 07:52 PM IST

नवनीत राणा यांचा इशारा, म्हणाल्या... प्रीव्हीलेज कमिटीसमोर त्यांचे...

राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. पण त्याला कोर्टाने स्टे दिला आहे. कोणत्याही राज्यात हा कायदा लागू होत नाही. कारण या कायद्याची पुनर्रचना होत आहे.

 

May 11, 2022, 04:26 PM IST

Sedition Law : देशद्रोहाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, नवनीत राणांसह या नेत्यांना दिलासा

Sedition Law : देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले जामिनासाठी कोर्टात जाऊ शकतात.

May 11, 2022, 02:22 PM IST
 Amravati MP Navneet Rana Cooking PT3M20S

MP Navneet Rane यांची चुलीवर भाकरी भाजत थेट केंद्र सरकारवर टीका, सोशल मीडियावर चर्चा : VIDEO

MP Navneet Rane यांची चुलीवर भाकरी भाजत थेट केंद्र सरकारवर टीका, सोशल मीडियावर चर्चा : VIDEO

Aug 2, 2021, 10:45 AM IST