amruta khanvilkar husband

नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो का शेअर करत नाही? ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अमृता म्हणाली...

Amruta Khanvilkar and Husband Himanshu Malhotra : अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा हिंमाशूसोबत सोशल मीडियावर फोटो न शेअर करण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 2, 2024, 01:41 PM IST

अभिनेत्री अमृता खानविलकरनं कोकणात सुरू केली मासेमारी? Video ठरतोय चर्चेचा विषय

Amruta Khanvilkar In Kokan: अमृता खानविलकर आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं कायमच चाहत्यांना घायाळ करताना दिसते. त्यामुळे तिची फार चांगलीच चर्चा रंगताना दिसते. आता ती कोकणात पोहचली आहे. तिच्या नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओवरील तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Jul 1, 2023, 03:29 PM IST

खासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत..

Amol Kolhe Amruta Khanvilkar: अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलेली आहे. 

Apr 1, 2023, 10:54 PM IST

'माझ्याकडे तू आहेस...', Amruta Khanvilkar असं म्हणणारा 'तो' कोण?

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर अमृताच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री?

 

Oct 12, 2022, 08:08 AM IST

sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच वार..Video व्हायरल

हा फोटो पाहून आधी तर सोनाली खूप हसली आणि म्हणाली कि तिला माहित होत हाच..

Sep 18, 2022, 06:20 PM IST

बापरे! अमृताकडून Dance शिकण्यासाठी भर रस्त्यात तिला अडवलं आणि....

ती बाहेर पडते तोच त्यानं तिला अडवलं आणि तिच्याकडे... 

Apr 30, 2022, 12:02 PM IST