amruta khanwilkar divorce

अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रामध्ये दुरावा? स्वत: केला होता मोठा खुलासा

मराठी ते बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज आपला 39वां वाढदिवस साजरा करत आहे. अमृताने छोट्या पडद्यावरही अनेक एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सत्यमेव जयते', 'मलंग' आणि 'राझी' यासारख्या बॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? पटलं तर घ्या या कार्यक्रमात तिने धक्कादायक खुलासा केला होता. 

Nov 23, 2023, 06:04 PM IST

अमृता खानविलकरचा मोठा खुलासा; पती हिमांशूमध्ये आणि अभिनेत्रीमध्ये बिनसलं?

एकीकडे सिनेसृष्टी या जोडप्याच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करत आहे. तर दुसरीकडे काही सेलेब्रिटी वेगळे होत आहेत.

Feb 12, 2023, 01:55 PM IST