ananya panday hot photo

अभिनेत्री अनन्या पांडेचा पिंक बिकनी लूक, सोशल मीडियावर Bold फोटो व्हायरल

Ananya panday bold photos: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या आपल्या कुटुंबाबरोबर स्पेनमधल्या ibiza आयलँडवर सुट्टी एन्जॉय करतेय. या ठिकाणाचे आपले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तीने आपल्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत सर्वात बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर केले आहेत. 

Aug 3, 2023, 08:41 PM IST

Ananya Panday चा ब्लॅक बिकनीमध्ये बॅकलेस लूक; चाहते म्हणाले...

 अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपल स्थान पक्क केलं आहे. 

Sep 18, 2021, 03:09 PM IST