ancient temple

Ancient Temple: इटलीत समुद्राच्या तळाशी सापडले प्राचीन मंदिर; रहस्य जाणून शास्त्रज्ञही झाले अचंबित

Ancient Temple:  पुरातत्वशास्त्रज्ञांना दक्षिण इटलीच्या कॅम्पानियाजवळील पोझुओली बंदराजवळील समुद्राच्या तळाशी हे मंदिराचे अवशेष सापडले आहेत. मंदिराच्या या अवशेषांमुळे अनेक रहस्य उलगडणार आहेत.  

Apr 14, 2023, 12:09 AM IST

हिंदुत्ववाद्यांचे सरकार असूनही... हायकोर्टाचा आदेश डावलून पुरातन मंदिर केले जमीनदोस्त

Solapur News : सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गाच्यामध्ये हे मंदिर येत असल्याने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर रातोरात पाडले आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडावरती आकडेवारी टाकून हे मंदिर जतन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते

Mar 5, 2023, 04:43 PM IST

Brainvita Game : ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला; महाराष्ट्रातील 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात सापडले पुरावे

भारतातील प्राचीन मंदिर अनेक रहस्यांनी भरलेली आहेत. त्यातच आता चंद्रपुरमधील मंदिर पाहून संशोधन हैराण झाले आहेत. 

Feb 2, 2023, 08:19 PM IST