andheri east bypoll

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.

Nov 6, 2022, 01:18 PM IST

Maharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.

Nov 6, 2022, 11:19 AM IST

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. 

Nov 6, 2022, 07:17 AM IST

Raj Thackeray : ठाकरे-शिंदेंमध्ये तासभर खलबतं, भेटीमागचं नेमकं 'राज' काय?

Raj Thackeray-Eknath Shinde यांच्यात तासभर खलबतं, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? या भेटीमागं नेमकं काय राज दडलंय?

Oct 15, 2022, 09:02 PM IST

Andheri Bypoll: 'रमेश लटके आज असते तर...', अंधेरी पोटनिवडणुकीआधी Narayan Rane यांचं मोठं वक्तव्य!

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri Bypoll) धामधूम सुरू असतानाच Narayan Rane यांच्या वक्तव्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे

Oct 14, 2022, 06:39 PM IST