'अँजेला मला माफ करा,' रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मागितली जाहीर माफी; 'तो' श्वान ठरला कारणीभूत
अँजेला मर्केल यांना प्राण्यांची भिती वाटते हे तसं जगजाहीर आहे. दरम्यान मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आत्मचरित्रात पुतिन यांच्यासह झालेल्या एका चिंताजनक भेटीची आठवण सांगितली. पुतिन यांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी पाळीव प्राण्याला समोर आणल्याचा आणि त्यांच्या अस्वस्थतेचा आनंद घेतल्याचा आरोप केला.
Nov 29, 2024, 05:55 PM IST
‘आई’ रिटायर्ड होतेय....
अँगेला मर्केल यांचं टोपणनाव आहे ‘मुटी’... जर्मन भाषेत मुटी म्हणजे अर्थातच ‘आई’ तेदेखील इन्फॉर्मल. आपल्या सर्वोच्च नेत्याबद्दल जर्मनीची भावना
Feb 4, 2021, 04:55 PM ISTपंतप्रधान मोदींनी घेतली जर्मनच्या चान्सलरची भेट
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जर्मनचे चान्सलर अँगेला मार्केल यांची भेट घेतली.
Apr 21, 2018, 09:27 AM ISTजर्मनीत आघाडीचे सरकार येण्याची शक्यता
अपेक्षेप्रमाणे राष्ट्राध्यक्षा एंजेला मार्केल यांनी निवडणूकीत बाजी मारली. पण, त्यांचा पक्ष पूर्ण बहुमत मिळवण्यास अपयशी ठरला. त्यामुळे जर्मनीत आघाडी सरकार सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 25, 2017, 09:04 PM ISTजर्मनी | अॅंजेला मॉर्केल | जर्मनी राजकिय अस्थिरतेच्या दिशेने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:10 PM ISTअँजेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चँसेलरपदी निवड
अँजेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चँसेलरपदी निवड झालीय. जर्मनीत काल झालेल्या मतदानात मर्केल यांच्या पक्षाला ३३ टक्के मतं मिळाली.
Sep 25, 2017, 11:14 AM ISTबर्लिनमध्ये मोदी झाले लाजिरवाणे
भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी ब्राझीलमध्ये ब्रिक्स संम्मेलनाच्या आधी मोठ्या लाजिरवाणी गोष्टीला सामोरे जावे लागले. जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांनी मोदींना ब्राझीलला जाण्याआधी जेवण्याचे निमंत्रण दिले. मात्र, खुद मर्केल हे आपल्या देशाच्यावतीने आदरातिथ्य करण्यासाठी उपस्थितच नव्हते.
Jul 15, 2014, 09:30 AM ISTयंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM IST