anil bhosale

Pune MLA Anil Bhosale Arrested In Shivajirao Bhosale Bank Corruption PT2M15S

पुणे | शिवाजीराव भोसले बँकेत ७१ कोटींचा गैरव्यवहार?

पुणे | शिवाजीराव भोसले बँकेत ७१ कोटींचा गैरव्यवहार?
Pune MLA Anil Bhosale Arrested In Shivajirao Bhosale Bank Corruption

Feb 26, 2020, 10:20 AM IST
Pune MLA Anil Bhosale And Four Others Arrested In Shivajirao Bhosale Bank Corruption PT3M1S

पुणे | आमदार अनिल भोसलेंना अटक

पुणे | आमदार अनिल भोसलेंना अटक
Pune MLA Anil Bhosale And Four Others Arrested In Shivajirao Bhosale Bank Corruption

Feb 26, 2020, 10:00 AM IST
Pune NCP Leader Anil Bhosale On The Way To Join BJP PT2M4S

पुणे । राष्ट्रवादीचे नेते अनिल भोसले भाजपमध्ये दाखल

राष्ट्रवादीचे नेते अनिल भोसले भाजपमध्ये दाखल

Mar 13, 2019, 11:40 PM IST

अनिल भोसलेंना पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांचा विलास लांडेना पाठिंबा, पण

पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांना पराभूत करण्यासाठी बंडखोर विलास लांडे यांना सर्व पक्षीय पाठींबा मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच भाजपची डोकेदुखी वाढलीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांना भाजप पाठिंबा देणार असेल तर पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय. 

Nov 4, 2016, 10:27 PM IST