anil deshmukh

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात, भाजप नेत्याचं ट्विट

राष्ट्रवादीचा मोठा नेता हा लवकरच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत तुरुगांत असेल, असं आणि आणखी खळबळजनक ट्विट भाजप नेत्याने केलं आहे. 

Aug 16, 2022, 11:40 PM IST

अनिल देशमुख जेल बाहेर येणार... याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

 Hearing in the High Court on the plea of Anil Deshmukh : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जेल बाहेर येणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. 

Jul 29, 2022, 11:14 AM IST
Court rejects bail application of anil deshmukh PT35S

आताची मोठी बातमी! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी

बहुमत चाचणीत मतदान करण्याची मलिक आणि देशमुख यांना परवानगी

Jun 29, 2022, 09:34 PM IST

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; बहुमत चाचणीत मतदानाच्या परवानगीची मागणी

तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. बहुमत चाचणीच्या वेळी मतदान करु द्यावं, अशी याचिका मलिक आणि देशमुखांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.

Jun 29, 2022, 02:41 PM IST

सुप्रीम कोर्टाचा देशमुख आणि मलिक यांना दणका, महाविकासआघाडीला फटका

महाविकासआघाडीला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

Jun 20, 2022, 03:57 PM IST
Minister Nawab Malik And Anil Deshmukh Moves Supreme Court Over High Court Rejects PT1M58S

नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव

Minister Nawab Malik And Anil Deshmukh Moves Supreme Court Over High Court Rejects

Jun 20, 2022, 02:20 PM IST
NCP Vidya Chavan On Highcourt Setback To Anil Deshmukh And Nawab Malik PT2M2S

मुंबई हायकोर्टाचा मलिक आणि देशमुखांना मोठा झटका

NCP Vidya Chavan On Highcourt Setback To Anil Deshmukh And Nawab Malik

Jun 17, 2022, 06:30 PM IST

हायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच

विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास परवानगी नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची अडचण वाढणार 

Jun 17, 2022, 04:55 PM IST

Rajyasabha Election : अनिल देशमुख, नवाब मलिक यांना का करता आलं नाही मतदान? पाहा नेमकं काय झालं

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले

Jun 10, 2022, 05:31 PM IST
 Nawab Malik And Deshmukh Has No Relief From Court PT4M10S
Congress Sachin Sawant On Court Decision For Anil Deshmukh And Nawab Malik PT1M15S

कोर्टाचा निकाल आश्चर्यकारक : सचिन सावंत

Congress Sachin Sawant On Court Decision For Anil Deshmukh And Nawab Malik

Jun 9, 2022, 05:05 PM IST