anil deshmukh

परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, आज चांदीवाल आयोगासमोर

Parambir Singh Inquiry : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून (Mumabi Crime Branch) चौकशी करण्यात आली आहे.  

Nov 26, 2021, 08:47 AM IST

मोठी बातमी! फरार परमबीर सिंग यांचा पत्ता सापडला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग लवकरच चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आहे

Nov 24, 2021, 06:06 PM IST

सगळ्यांना हिशोब चुकवावा लागेल, संजय राऊत यांचा भाजपला इशारा

Sanjay Raut on  BJP : आम्ही घाबरणार नाही. मनात एक राग आहे. सगळ्यांनाच हिशोब चुकवावे लागेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

Nov 18, 2021, 10:52 AM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीची कोठडी

Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिलासा मिळाला नाही.

Nov 12, 2021, 02:20 PM IST

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; उच्च न्यायालयाकडूनही ED कोठडीचा निर्णय

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कोठडीत राहणार...

Nov 7, 2021, 12:41 PM IST

मोठी बातमी : CBI अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता

अनिल देशमुखांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

Nov 7, 2021, 11:55 AM IST

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.

Nov 6, 2021, 03:18 PM IST

अनिल देशमुख यांना अटक, आता एनसीपी, शिवसेना नेत्यांची वेळ, किरीट सोमया यांचा इशारा

वसूली प्रकरणात एनसीपी आणि शिवसेना नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Nov 5, 2021, 02:48 PM IST

नवा ट्विस्ट! गायब असलेल्या परमबीर सिंग यांचं प्रतिज्ञापत्र, केला हा दावा

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करणारे परमबीर सिंह आरोपांनंतर गायब आहेत

Nov 3, 2021, 07:13 PM IST

BREAKING : अनिल देशमुख यांना धक्का, चार दिवसांची ईडी कोठडी

100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना काल ईडीने अटक केली होती

Nov 2, 2021, 04:25 PM IST

भाजप नेत्यांच्या संपत्ती वैध आहेत का? संजय राऊतांचा सवाल

...आणि त्यांनी भाजपला धारेवर धरलं. 

 

Nov 2, 2021, 11:30 AM IST
Nawab Malik on Anil Deshmukh Arrested by ED, Sameer Wankhede, Devendra Fadnavis PT17M24S

VIDEO : वानखेडेंनी मालदीवमध्ये वसुली केली - मलिक

VIDEO : वानखेडेंनी मालदीवमध्ये वसुली केली - मलिक

Nov 2, 2021, 10:30 AM IST

अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय - नवाब मलिक

परमबिर सिंग पळाले की पळवून लावले ?असा सवाल 

Nov 2, 2021, 10:12 AM IST