animal movie songs

स्टेजवर परफॉर्म करत होता अरिजीत, रणबीरने समोर येताच असं काही केलं की... Video Viral

Ranbir Kapoor Arjit Singh: सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal Movie)चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता अरिजित सिंहसोबत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये (Arijit Singh Live Concert) स्टेज शेअर करताना दिसला. इथे रणबीरची एक कृती कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Viral Video)

 

Nov 5, 2023, 10:27 AM IST