animal trailer out 0

Animal Trailer: रणबीरवर भारी पडला बॉबी! ज्या टीझरने देशभर ठोकली धूम त्याचा पूर्ण ट्रेलर आलाय

तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. आता या सिनेमाच्या ट्रेलरचा सगळीकडे बोलबाला आहे.  या सिनेमातील प्रत्येक सीन तुमचा श्वास रोखून धरायला भाग पाडतोय.

Nov 23, 2023, 03:27 PM IST