anindita dev

पाहा व्हिडिओ: आता आलिया बनली जीनियस ऑफ द इअर

स्टुडेंट ऑफ द इयर, हाइवे आणि टू स्टेटस सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी आलिया भट्टला घेऊन एआयबीने एक जबरदस्त व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशिल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत दाखविण्यात की आलिया डम होती आणि कशी नंबर वन झाली. 

Aug 25, 2014, 06:36 PM IST

'पीके'चं पोस्टर अश्लील नाही - कोर्ट

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके चित्रपटाचं पोस्टर अश्लील नाही, असा निर्वाळा देत दिल्लीतील कोर्टानं आमिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. 

Aug 13, 2014, 06:11 PM IST

`अॅश` कान्सच्या रेड कार्पेटवर; अभि म्हणतो...

विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं... हेच तंतोतंत लागू पडतं स्टार जोडपं अभिषेक – ऐश्वर्याच्या बाबतीत...

May 21, 2014, 02:28 PM IST

ऋतिक आणि सुझानला `टॅटू` पुन्हा एकत्र आणणार?

बॉलिवूडचा सुपरहिरो क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटलाय. या दरम्यान सुझाननं आपल्या हातावर एक टॅटू गोंदवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. सुझानला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वांद्रे परिसरात बघण्यात आलं. तेव्हा तिच्या हातावर `फॉलो यू` हा टॅटू गोंदलेला दिसला. फॉलो यू म्हणजे पाठलाग....

Mar 7, 2014, 07:41 PM IST