अभिनेत्री अंजली आनंदने (Anjali Anand) तिच्या बालपणीतील धक्कादायक घटनांचा उलगडा केला आहे. एका डान्स टीचरने वयाच्या 8 व्या वर्षीपासून ते 14 वर्षांपर्यंत तिचं आयुष्य कशाप्रकारे हाताळलं हेदेखील तिने सांगितलं आहे.
या कार्यक्रमात तिच्याबरोबर बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकारही झळकणार आहेत.यात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्हाने यावर भाष्य केले जाणार आहे.
Arjun Boney Kapoor - Malaika Arora: अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर
Rocky Aur Rani ki Prem Kahani Panic Attacks:रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही खूप चांगला गल्ला भरला आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट ठरला आहे. सोबत सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील एका अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगलेली आहे.
Anjali Anand From Rocky Aur Rani Kii Prem Kahani:'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची तरूणाईमध्ये क्रेझ आहे. रंधावा आणि चॅटर्जी असे दोन कुटुंब प्रेक्षकांसमोर येतात. त्यातील रंधावा कुटुंबियांची चागंलीच चर्चा आहे. यावेळी या कुटुंबातील गोलू म्हणजेच रणवीर सिंगची बहीण हिनं सध्या एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे.