Anjali Damania Post over Operation Tiger: उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून, पक्षाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत, दमानियांनी चाकणकर आणि खरातच्या कॉलवरून गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. तर अंधारेंनी रूपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी केली आहे.
Anjali Damania PC on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातला मोठं करण्यामागे अधिकारी, राजकारणी होते असं सांगत यादीच वाचून दाखवली आहे. यावेळी त्यांनी एका नेत्याचं नाव समोर आल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं सांगितलं आहे.
Anjali Damania on Ashok Kharat: अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी अशोक खरातच्या मोबाईलवर 17 मेसेज आले होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
Rupali Chakankar contacted Ashok Kharat 177 Times: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातची सीडीआर मिळवला असून, यामधून त्याने कोणत्या नेत्यांशी किती वेळ संवाद साधळा याचा खुलासा केला आहे.
Anjali Damania disclose CDR details of Ashok Kharat: अंजली दमानियांना मिळालेल्या या खरातच्या फोन रेकॉर्ड्समधून तो अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे
Pune Land Deal Controversy : पुणे भूखंड घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खारगे समितीच्या अहवालावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवारांवरील कारवाईची मागणीही उचलून धरली.
Anjali Damania On Rupali Chakankar :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव आल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. राजीनामा झाला मात्र हा पहिला टप्पा असून चाकरणकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
Zee 24 Taas Operation Khairat: महाराष्ट्रात टीडीआरचे जादूचे प्रयोग झाले असून, या प्रयोगातून एका कंपनीचं उखळ पांढरं झालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये आग्रह केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या च-होली गावातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या जमिनीबाबत हे प्रकरण आहे.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या अपघाती निधनानं भलेभले हळहळले, अंजली दमानिया या त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा या प्रसंगी अपवाद ठरल्या नाहीत. मात्र...
Pune Land Deal : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या भूखंड गैरव्यवहारप्रकरणातील एक महत्त्वाची माहिती समोर येताच सुरू असणाऱ्या चर्चांना अंजली दमानिया यांनी पूर्णविराम दिला.
प्रत्येक पानावर पार्थ पवार यांच्या सह्या. अजित पवार यांना काहीच माहित नाही हे कसं शक्य आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी पुणे जमीन प्रकरणी मोठा खुलासा केला आहे.
झी २४ तासनं उघडकीस आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत का?