जळगाव | 'ज्यांनी मला त्रास दिलाय त्यांना मी छळणार' - एकनाथ खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:45 AM ISTजळगाव | एकनाथ खडसेंनी केली अंजली दमानियांविरोधात तक्रार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 02:49 PM ISTखडसेंकडून अंजली दमानियांविरोधात तक्रार
अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल...
Jun 13, 2018, 02:33 PM IST
जमिन खरेदी गैरव्यवहाराच्या आरोपातून खडसेंची निर्दोष मुक्तता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2018, 02:32 PM ISTअंजली दमानिया यांना अखेर अटक वॉरंट
खडसेंच्या बदनामी प्रकरणी रावेरचे भाजप तालुक्याध्यक्षांनी दमाणियांविरोधात कोर्टात खटला दाखल केलाय.
Apr 13, 2018, 07:57 PM ISTअंजली दमानिया यांना मोठा दिलासा, संभाव्य अटक टळली
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने बजावलेलं पकड वॉरंट अखेर रद्द करण्यात आलंय.
Feb 10, 2018, 12:35 PM IST'अंजली दमानिया यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे, अशी माहिती आरोप करण्यात आलेले आणि भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे दिली.
Feb 10, 2018, 09:05 AM ISTभाजपला हवेत पैसे घेऊन येणारे नेते - अंजली दमानिया
छगन भुजबळ यांना बाहेर काढून भाजपमध्ये घेतील. भाजपला पैसे घेऊन येणारे राजकीय नेते पाहिजेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.
Nov 29, 2017, 09:26 AM ISTअंजली दमानियांचं सुनील तटकरेंविरोधात आंदोलन
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला आपच्या आंदोलनामुळे गालबोट लागलं.
Oct 9, 2017, 09:08 PM ISTअंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 03:16 PM ISTअंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.
Sep 23, 2017, 02:30 PM ISTएकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 8, 2017, 01:13 PM ISTखडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल
अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय.
Sep 7, 2017, 06:16 PM ISTएकनाथ खडसे विरुद्ध दमानिया संघर्ष पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 08:53 PM ISTअंजली दमानिया यांची खडसेंविरूद्ध महिला आयोगाकडे धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 04:53 PM IST