ankit gupta big reveled

'तुझा प्रायव्हेट पार्ट स्पर्श करु दे' बॉलिवूड अभिनेत्याची धक्कादायक आपबिती

आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. अनेकांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. नुकताच अभिनेत्याने त्याच्या कास्टिंग काऊचचा भयानक आलेल्या अनुभवाबाबत सांगितलं आहे.

Nov 21, 2023, 04:05 PM IST