भारत vs v न्यूझीलंड: वन डेमध्ये कोणाला संधी कोणाला डच्चू
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सुरेश रैनाचं टीममध्ये कमबॅक झालंय. तर मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
Oct 6, 2016, 07:11 PM ISTगोव्यामध्ये सुभाष वेलिंगकरांची गोवा सुरक्षा मंच या नव्या पक्षाची घोषणा
गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
Oct 2, 2016, 04:59 PM ISTश्रीहरी अणेंची नव्या पक्षाची घोषणा
विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
Sep 24, 2016, 06:11 PM ISTसरकारच्या निर्णयाची आरटीओ, वाहतूक विभागाला माहितीच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 02:30 PM ISTसौरव गांगुलीनं घोषीत केली सर्वोत्तम क्रिकेट टीम
भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं त्याची सर्वोत्तम टीम म्हणजेच 'ऑल टाईम बेस्ट XI'ची घोषणा केली आहे.
Aug 4, 2016, 10:32 PM ISTऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल
महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.
Jul 11, 2016, 11:34 PM ISTराज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
Jul 9, 2016, 10:44 PM ISTन्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येत आहे भारतातील नव्या क्रिकेट मोसमाला सप्टेंबरमध्ये सुरवात होणार आहे, या दौऱ्यात न्यूझीलंड ३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
Jun 28, 2016, 05:23 PM ISTएसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत
एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे.
Jun 18, 2016, 04:18 PM ISTसीबीएसई बारावीचा निकाल जाहीर
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएई (CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय.
May 21, 2016, 08:04 AM ISTकेंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
May 4, 2016, 05:37 PM ISTGATE परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
पदवीधर अभियोग्यता परीक्षा म्हणजेच The Graduate Aptitude Test (GATE)चा निकाल जाहीर झाला आहे.
Mar 18, 2016, 10:59 PM ISTयंदा दहावीच्या परिक्षेत कुणीही नापास होणार नाही - शिक्षणमंत्र्यांची घोषणा
यंदा दहावीच्या परिक्षेत कुणीही नापास होणार नाही - शिक्षणमंत्र्यांची घोषणा
Mar 3, 2016, 05:50 PM ISTशिखर धवनने अचानक केली निवृत्तीची घोषणा...पण
सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विस्फोटक बँटींग करणाऱ्या टीम इंडियांच्या गब्बरने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटच्या गोलंदाजीतून रिटायरमेंट घोषित केली आहे. वेगळ्या अंदाजमध्ये त्यांने ही घोषणा केली. यापुढे तो आता बॉलिंग करतांना दिसणार नाही.
Feb 14, 2016, 02:50 PM IST