anti paper leak law

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारकडून रातोरात नवा कायदा लागू

What is Anti Paper Leak Law: सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. पेपर लीक विरोधी कायद्यात पेपरफुटीपासून ते डमी उमेदवारांची नियुक्ती करण्याच्या घटनांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. 

Jun 22, 2024, 08:43 AM IST