anubhav sinha

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार

IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.

Sep 3, 2024, 05:20 PM IST

नवाजुद्दीन सिद्दिकी आणि भूमी पेडणेकरच्या 'अफवा' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सुधीर मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलं आहे आणि एखाद्या अफवेमध्ये एखाद्याचं आयुष्य उलथापालथ करण्याची ताकद कशी असते याबद्दल बोलतो. सिरीयस मॅननंतर नवाजुद्दीनसोबत सुधीरची ही दुसरी आउटिंग आहे आणि ती आणखी एक शक्तिशाली आणि आकर्षक कथा आहे असं या ट्रेलरवरुन दिसतंय. 

Apr 19, 2023, 08:38 PM IST

...तर मी अण्णांप्रमाणे उपोषणाला बसेन : संपत पाल

येत्या ७ मार्चला माधुरीचा `गुलाबी गँग` प्रदर्शित होतोय. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तसतसा संपत पाल यांचा पारा वाढत चाललाय. `माझ्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित केला तर मी अण्णा हजारेंसारखी उपोषणाला बसेन` असा पवित्रा संपत पाल यांनी घेतलाय.

Feb 11, 2014, 10:15 PM IST

दिलदार किंग खान

शाहरुख खान आपल्या दिलदारीसाठी प्रसिध्द आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींनी सढळहस्ताने भेटी देण्याबाबतीत शाहरुख खानच्या हात कोणी धरु शकत नाही. रा-वनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना शाहरुखने नव्या कोऱ्या कार भेट देण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठीच शाहरुखने पाच नव्या बीएमडबल्यु ७ सिरीज कार बुक केल्या आहेत.

Nov 12, 2011, 11:35 AM IST