anuj thapan

सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही'

Salman Khan House Firing Case: आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

Jun 10, 2024, 03:25 PM IST

लॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशी

Salman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

May 1, 2024, 04:32 PM IST