anurag kashyap doughter

मुलीच्या लग्नाचा खर्च पाहता अनुराग कश्यप म्हणतो, 'यात तर माझा चित्रपट...'

प्रसिद्ध  दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची मुलगी आलिया यांनी नुकत्याच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. लेकीसोबतच्या नात्यावर बोलताना अनुराग भावूक झाला. लेकीच्या लग्नाची तयारी सुरू असून एक वडील म्हणून मी सर्व कर्तव्य पार पाडणार असल्याचं त्याने सांगितलं. 

May 17, 2024, 07:35 PM IST