Sacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका
Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत.
Aug 4, 2023, 10:48 AM ISTआलियाचा चित्रपट पाहिल्यानंतर रडू लागला अनुराग कश्यप; करण जोहरची स्तुती करत म्हणाला, 'मी दोन वेळा...'
Anurag Kashyap on Karan Johar's film : अनुराग कश्यपनं करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावरून अनुराग कश्यपला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.
Jul 31, 2023, 01:53 PM IST"इंटीमेट सीनआधी अनुराग कश्यपनं विचारली होती मासिक पाळीची तारीख", Amruta Subhash चा मोठा खुलासा
Amruta Subhash : Sacred Games सीरिजमधील इंटिमेट सीन आधी अनुराग कश्यपनं अमृता सुभाषला विचारली होती मासिक पाळीची तारीख... नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा करताना अमृता सुभाषनं सांगितला पूर्ण किस्सा...
Jul 6, 2023, 07:00 PM ISTअनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...''
Anurag Kashyap on His Daughter Wedding: सेक्रेट गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या लेकीनं नुकतीच एक पोस्ट (Anurag Kashyap Post) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी आपल्या लेकीच्या लग्नाचे खूपच टेंशन घेतल्याचे दिसते आहेत. अनुराग कश्यप यांच्या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
May 21, 2023, 08:29 PM ISTइंटीमेट सीन शुट करताना Nawazuddin Siddiqui ची झाली अशी अवस्था; कुब्रा सैतने सांगितला KISS वाला किस्सा!
Kubbra Sait on Sacred Games scene: 'साक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री कुब्रा सैतने (Kubbra Sait) नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या (Nawazuddin Siddiqui) तिच्या इंटिमेट सीन्सबाबत एक रंजक खुलासा केला आहे.
May 12, 2023, 07:05 PM IST...म्हणून The Kerala Story सिनेमा पहायला हवा; Anurag Kashyap वक्तव्याने भूवया उंचावल्या!
Anurag Kashyap, The Kerala Story: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सिनेमावर बंदी (The Kerala Story Ban) घालण्यात आली आहे. अशातच आता सेन्सरबोर्डविरुद्ध आवाज उठवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी या प्रकरणावर रोखठोक मत व्यक्त केलंय.
May 10, 2023, 05:57 PM ISTदारुच्या व्यसनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शकला जावं लागलं होतं व्यसन मुक्ती केंद्रात; गेला होता डिप्रेशनमध्ये
हा चित्रपटसृष्टीत जितका सक्षम दिग्दर्शक आहे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही वादात सापडले आहे. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो.
Mar 14, 2023, 08:06 PM ISTमी कसे पण पैसे कमावेल तुम्हाला काय? Anurag Kashyap च्या लेकीचा वडिलांनाच उलट सवाल
Anurag Kashyap लेक Aliyah Kashyap विषयी केला धक्कादायक खुलासा... लेकीच्या संघर्षा विषयी सांगत म्हणाला...
Feb 1, 2023, 06:07 PM ISTPathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"
Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला.
Jan 25, 2023, 07:59 PM ISTBollywood च्या दंबगने रागाच्या भरात 'या' बड्या Celebrities च्या कानाखाली लगावली, कोण आहेत 'हे' कलाकार?
नेमकं 'या' कलाकारांनी असं केलं तरी काय की बॉलिवूडच्या दंबगचा राग झाला अनावर, उचललं 'हे' पाऊल
Nov 29, 2022, 08:39 PM IST
Anurag Kashyap डिप्रेशनचा बळी, तीन वेळा गेलाय रिहॅब अन् Heart Attack!
Anurag Kashyap नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. Depression मध्ये असताना त्याच्यासोबत काय काय झालं आणि त्यातून तो कसा बाहेर आला या विषयी त्यानं सांगितलं आहे. याशिवाय त्यानं लेक आलियालाही सोशल मीडियावर ट्रोलिंग विषयी त्यानं सांगितलं.
Nov 27, 2022, 04:53 PM IST'Gangs of Wasseypur'वाला झिशान कादरी रिअल लाईफमध्येही 'डेफिनेट', 29 लाखांच्या प्रकरणात अडकला
Gangs of Wasseypur : 'गँग्स ऑफ वासेपूर'चा अभिनेता झिशान कादरी (Zeishan Quadri) विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Nov 21, 2022, 09:43 AM IST'फाईल नं 323' पुन्हा उघडणार; Vijay Mallya चं बिंग अखेर फुटणार
भारताला लुटून विजय मल्ल्याची परदेशातील 'ऐश' लवकरच सर्वांसमोर
Nov 8, 2022, 07:37 AM IST
'स्टार बनना है तो....'; अट की गरज? जेव्हा तापसीपुढे दिग्दर्शक असं काहीतरी बोलून गेला
तापसीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला.
Aug 19, 2022, 04:46 PM IST'माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी... ', घटस्फोटानंतरही दोन्ही Ex Wives सोबत काय करतोय अनुराग कश्यप
घटस्फोटानंतर दोन्ही Ex Wives सोबत अनुराग कश्यप करतोय तरी काय? फोटो व्हायरल
Aug 17, 2022, 02:53 PM IST