Meaning of Akaay : विरुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', पण याचा नेमका अर्थ काय?
स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharm) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय
Feb 20, 2024, 11:18 PM ISTविराट कोहलीला 'पुत्ररत्न', पत्नी अनुष्का शर्माने दिली 'गुड न्यूज', ठेवलं हे नाव!
Virat Anushka blessed baby boy : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न (Akaay) प्राप्त झालं आहे.
Feb 20, 2024, 08:58 PM IST
अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...
Feb 9, 2024, 01:10 PM ISTConfirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला
Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील कसोटी सामने खेळत नसल्याची चर्चा होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Feb 3, 2024, 06:56 PM IST
Virat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?
Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता.
Feb 2, 2024, 10:29 AM ISTVirat Kohli चा अलिबागमधील 20 कोटींचं फार्महाऊस पाहिलं का? पाहा PHOTO
Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. नेमक्या हा आलिशान व्हिला कसा आहे? या व्हिलाची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.
Jan 21, 2024, 02:08 PM ISTविराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी
Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2024, 05:36 PM ISTतीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?
Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली.
Jan 11, 2024, 03:39 PM ISTवामिका झाली 3 वर्षांची, पण तिचा चेहरा का नाही दाखवत? हे आहे कारण
Vamika Birthday : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लेक वामिकाचा आज (11 जानेवारी) वाढदिवस आहे. वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत तिचा चेहरा सोशल मीडियावर दाखवण्यात आलेला नाही. यामागे विराटने महत्त्वाचं कारण सांगितलं आहे.
Jan 11, 2024, 03:09 PM ISTअशांत मनाला शांत करण्यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले सोपे उपाय
Premanand Ji maharaj remedies on How To Calm Mind: अशांत मनामुळं अनेकदा स्वभावातही बदल होतात, अशा वेळी नेमकं काय करावं? पाहून घ्या...
Jan 9, 2024, 08:53 AM ISTVamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!
Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली! (Virat kohli Daughter Vamika's Dance Unseen Video Kareena Kapoor Cheers)
Jan 2, 2024, 02:02 PM ISTViral Video: पहिल्यांदा ऑडिशन दिलं तेव्हा इतकी क्यूट दिसायची अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माने 2008 मध्ये आलेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित रब ने बना दी जोड़ी सिनेमातून पदार्पण केलं आहे. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. यानंतर तिने पीके, बँड बाजा बारात, सुल्तान आणि ऐ दिल है मुश्किलसारखे मोठ मोठे हिट सिनेमात काम केलं आहे.
Dec 27, 2023, 06:54 PM ISTअनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? विराट कोहलीसोबतचा फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
Dec 15, 2023, 04:21 PM IST
Inside Photos: विराट-अनुष्काने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा केला
Dec 12, 2023, 01:40 PM IST