सुपरस्टार ते बिझनेसमन 7 वेळा अफेयरच्या चर्चा! 43 व्या वर्षी अविवाहीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
Actress Mysterious Love Life Affairs: अभिनेत्रीच्या होत्या 7 अफेयर्सच्या चर्चा तर वयाच्या 43 वर्षी देखील आहे सिंगल...
Dec 6, 2024, 04:03 PM IST7 जणांसोबत अफेअर, अजूनही मिळाले नाही खरे प्रेम, 43 वर्षांची ही अभिनेत्री आहे अब्जाधीश
मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री जी तिच्या नात्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. 43 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री आहे सिंगल.
Nov 10, 2024, 01:42 PM ISTAnushka shetty : बापरे...! वाढलेल्या वजनामुळं 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी ओळखताही येईना
अशा या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं साकारलेली 'देवसेना' सर्वांच्याच पसंतीस पडली. पण, हिच अनुष्का आता ओळखूही येत नाहीये. (Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral )
Feb 23, 2023, 09:32 AM ISTप्रभासवरील प्रेमाखातर अभिनेत्री वाट पाहत राहिली; ठरलेलं लग्नही तुटलं, शेवटी ती एकटीच पडली
Love Life : प्रेम हे असंच असतं. सर्वप्रथम तर ते नि:स्वार्थ असावं लागतं आणि दुसरं म्हणजे प्रेमात असणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना प्राधान्यस्थानी ठेवण अपेक्षित असतं.
Nov 8, 2022, 02:09 PM ISTGuess Who: कोण आहे 'ही' Cute मुलगी? जिच्या प्रेमात आहे अख्खं साऊथ... जाणून घ्या
सध्या अशाच एका साउथच्या (South Industry) प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्याभल्यांना त्या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
Sep 14, 2022, 11:03 AM IST