बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST
Video | अमरावतीमध्ये रवी राणांच्या भावाचा पराभव; भाजपलाही मोठा धक्का
Amravati MVA Yashomati Thakur Wins APMC Election
Apr 29, 2023, 05:45 PM ISTVIDEO | संगमनेरमध्ये विखे पाटलांच्या पॅनलला उघडताही आलं नाही खातं
Sangamner Thorat Camp Wins APMC Election
Apr 29, 2023, 04:30 PM ISTVIDEO | बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना धक्का!
Beed Dhananjay Munde Wins APMC Election
Apr 29, 2023, 04:15 PM ISTAPMC Election Results : बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; भाजप-शिंदे गट पिछाडीवर
Maharashtra APMC Election Results 2023 : राज्यभरात मविआ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळतोय.. तर दुसरीकडे साताऱ्याच्या मेढा बाजार समितीत वेगळंच समीकरण पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवले आहे.
Apr 29, 2023, 04:09 PM IST14 पैकी 9 बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी; 4 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात
दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसलाय तिथं मविआची सत्ता आलीय. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआची विजयी झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
Apr 29, 2023, 12:01 AM ISTAPMC Elections | पुण्यात बोगस मतदान? मतदार केंद्रावर येण्याआधीच काय घडलं पाहा...
Pune Ground Report APMC Election Fake Voting Taking Place Voters
Apr 28, 2023, 10:25 AM IST