apple ceo

जगातल्या सर्वात पहिल्या iphone ची किंमत काय होती? कोणी घेतला विकत?

जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात अॅपल आयफोन लॉन्च केला.जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता. फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता. आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते. ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.

Sep 8, 2024, 03:42 PM IST

तब्बल 4,08,36,57,550 रुपये पगार घेणाऱ्या टीम कुक यांच्यानंतर Apple च्या CEO पदी कोणाची वर्णी लागणार?

तिथं OpenAI च्या Sam Altman यांच्या नावाची अनेक कारणांनी चर्चा सुरु असतानाच आता अॅपलमध्ये टीम कुक यांची जागा येत्या काळात कोण घेणार हा प्रश्नही काहींना पडला आहे. 

Nov 23, 2023, 03:31 PM IST

कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

Satish Malhotra Success Story: सतीश मल्होत्रा ​​असे या उदार बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यासाठी स्वत:चा पगार कमी केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Oct 2, 2023, 09:29 AM IST

आयपीएल 2023 चे 'हे' पाच क्षण; कोणीही विसरू शकणार नाही..

IPL 2023 'या' पाच घटनांमुळे नेहमी लक्षात राहिल; पाहा खास क्षण!

May 28, 2023, 10:53 PM IST

Apple चे CEO टीम कूक दिवसाला कमावतात इतके कोटी; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?

Tim Cook Networth: स्टोअर ओपनिंगसाठी भारतात आलेले Apple चे बॉस टीम कूक सध्या 62 वर्षांचे आहेत. फोर्ब्सनुसार, टीम कूक यांचं नेटवर्थ 1.9 अरब डॉलर, म्हणजेत 15 हजार कोटींच्या आसपास आहे. 

 

Apr 20, 2023, 07:50 PM IST

Apple चे सीईओ टीम कुक यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षीतसह मारला वडापाववर ताव

सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे  आयफोन कंपनीच्या भारतातील पहिल्या स्टोअरची. मंगळवारी भारतातील पहिल्या आयफोन कंपनीच्या स्टोअरचे उद्धाटनसोहळा पार पडणार आहे. BKC बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हा ग्रँण्ड सोहळा पार पडणार आहे.  

Apr 17, 2023, 09:11 PM IST

Apple Car: अ‍ॅपल कारबाबत उत्सुकता शिगेला, किंमत आणि कधी होणार लाँच? जाणून घ्या

Apple Car: अ‍ॅपल कंपनीच्या प्रोडक्टचा एक वेगळाच दर्जा आहे. आयफोन, मॅकबूक, टॅबलेट, ईअरबड्स याबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अ‍ॅपल आयफोनच्या नव्या सीरिजबाबत कायमच उत्सुकता राहिलेली आहे. असा असताना आता अ‍ॅपल कारची चर्चा रंगू लागली आहे. 

Dec 14, 2022, 04:37 PM IST

भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं. 

Sep 27, 2015, 12:26 PM IST