apple search engine

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अ‍ॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा

गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.

Jun 4, 2022, 06:09 PM IST