appriciate to indian army

VIDEO - शक्ती मनगटात असावी लागते! चिनी लष्कराची दुबळी बाजू जगासमोर

प्रतिकूल हवामानासमोर चिनी लष्कराची नांगी

Jun 23, 2021, 07:13 PM IST

बांग्लादेशने सर्जिकल स्ट्राईकचं केलं समर्थन आणि लष्कराचं कौतूक

पीओकेमध्ये जाऊन भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचं बांग्लादेशने खुलेपणाने समर्थन केलं आहे. बांग्लादेशने म्हटलं आहे की, पाकिस्तानी सेनेच्या संरक्षणात असणाऱ्या दहशतवाद्यांपासून नागरिकांचं सक्षण करणं हे भारताचं कर्तव्य आहे. सर्जिकल ऑपरेशन दरम्यान भारतीय सैनिकांनी फक्त दहशतवाद्यांची ठिकाणंच नाही उद्धवस्त केली तर पुन्हा सुखरुप परत सुद्धा आले. त्याचं कौशल्य आणि संकल्पाचा हा परिचय आहे.

Sep 29, 2016, 06:46 PM IST