arijit sing

बापरे! एक गाणं गाण्यासाठी 3 कोटी रुपये! 'हा' आहे भारतातला सर्वाधिक मानधन घेणारा गायक

India Highest Paid Singer: हल्ली चित्रपट 100 कोटी क्लब, 200 कोटी क्लब अशाप्रकारे किती यशस्वी झाले याबद्दल बोललं जात असतानाच दुसरीकडे चित्रपटांशी संबंधित सर्वांच्याच मानधनांच्या आकडेवारीतही मोठी वाढ झालेली आहे. यामधून गायकही सुटलेले नाहीत. त्यांनीही आपल्या मानधनात मोठी वाढ केल्याचं दिसतं.

Jun 29, 2023, 07:57 AM IST