arjan singh

Animal चित्रपटात गाजलेलं नाव 'अर्जन वैली' कोण होते?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी चर्चेत आहेत. त्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 'अरजन वैली' या गाण्याची. या गाण्याचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. हे गाणं जेव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तेव्हा पासून सगळ्यांच्या ओठावर हेच गाणं आहे. दरम्यान, त्याच्याविषयी खूप कमी लोकांना माहित असून आज आपण ते जाणून घेऊया.

Dec 7, 2023, 04:52 PM IST

मार्शल अर्जन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

Sep 18, 2017, 11:24 AM IST

भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग यांचे दिल्लीत निधन

वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग (९८) यांचे दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Sep 16, 2017, 09:20 PM IST

एअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती गंभीर, पंतप्रधान रुग्णालयात भेटीला

 देशाचे एअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि चौकशी केली.

Sep 16, 2017, 06:40 PM IST