4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट
National Sports Award 2024 : 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल.
Jan 2, 2025, 04:03 PM ISTIND vs SA : मोहम्मद शमी टीम इंडियामधून बाहेर? कारण ऐकून कॅप्टन रोहितला बसला धक्का!
Mohammad Shami : आता टेस्ट सिरीजपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिका सिरीजमधून (India vs South Africa Tests) बाहेर होऊ शकतो.
Dec 14, 2023, 07:07 PM ISTक्रिकेटर इशांत शर्मासह २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने शिफारस केली आहे.
Aug 18, 2020, 06:38 PM ISTखेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयकडून या खेळाडूंची शिफारस
खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे.
May 30, 2020, 09:49 PM ISTअर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद - ललिता बाबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2016, 02:00 PM ISTछेत्री एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर
सुनील छेत्रीला एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना १७ मॅच मध्ये १३ गोल नोंदवण्याची कामगिरी करुन दाखवली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला खेळ करणाऱ्या छेत्रीने त्याच्या क्लबकडून म्हणजेच चिराग युनायडेड तर्फे खेळताना देखील १० मॅचमध्ये सात वेळा गोल केले.
Dec 20, 2011, 04:57 PM IST