अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत मलायका गैरहजर! नातेवाईकांपासून मित्रमंडळींची मात्र गर्दी
Malaika Arora Absent In Arjun Kapoor Birthday Bash : मलायका अरोरानं अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत लावली नाही हजेरी...
Jun 26, 2024, 10:48 AM ISTPHOTO : आई-वडिलांच्या घटस्फोटाची वेदना, करिअरमधील आव्हाने, सलमानच्या बहिणीला डेट केल्यानंतर आता 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात
बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य जेवढं चमकणारे असतं तेवढंच त्यामागे अनेक वेदनाही असतात. आज आपण ज्या कलाकाराबद्दल बोलतोय हा कपूर कुटुंबातील चिमुकल्याला लहानपणापासून अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. 150 किलो वजनावरुन त्याला ऐकावं लागलं.
Jun 26, 2024, 09:52 AM ISTMalaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक
Malaika Arora Birthday : मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.
Oct 23, 2022, 12:28 PM ISTअर्जुन कपूरला बर्थ डे विश करताना जान्हवी म्हणाली ...
एक वेळ अशी होती जेव्हा बोनी कपूरच्या पहिल्या आणि दुसर्या पत्नीसोबतच त्यांच्या मुलांमध्येही एक भिंत होती.
Jun 26, 2018, 03:49 PM IST