arjun kapoor troll

डेविड बेकहॅमसोबत 'फेक हाइट' मुळे अर्जुन कपूर ट्रोल, नेटकऱ्यांना अभिनेत्यानं असं दिलं सडेतोड उत्तर

Arjun Kapoor Troll over fake height : अर्जुन कपूरचा आणि डेविड बेकहॅमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या उंचीवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर आता अर्जुन कपूरनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Nov 17, 2023, 11:58 AM IST

"घरी बसून Malaika Arora ची सेवा करतो", अर्जुन कपूरवर अभिनेत्यानं साधला निशाणा

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अर्जुन हा त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. खासगी आयुष्यात चर्चेत असण्याचं त्याचं कारण म्हणजे  अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेलं त्याचं रिलेशनशिप आहे. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते. दरम्यान, मलायकासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अर्जुनला एका अभिनेत्यानं ट्रोल केलं आहे. 

Jul 14, 2023, 04:36 PM IST