armaan malik and payal malik divorce updates

YouTuber अरमान मलिकवर पायल नाराज, घटस्फोट घेणार? म्हणाली इथे मी...

पहिल्याच आठवड्यात बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर काढण्यात आलेल्या पायल मलिकने मोठा निर्णय घेतला आहे. तिला अरमान मलिकसोबत घटस्फोट घेयचा आहे. सध्या तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Jul 21, 2024, 04:18 PM IST