arrogant

'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्व

Lord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या असमाधानकारक कामगिरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधताना ही गोष्ट सांगितली.

Jun 14, 2024, 12:29 PM IST

'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर

RSS Leader Slams BJP: जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना प्रभू रामचंद्रांचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधील प्रमुख नेत्याने भाजपावर निशाणा साधला आहे.

Jun 14, 2024, 10:30 AM IST

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात गर्विष्ठ

आपल्या जन्म तारखेवरून आपलं व्यक्तीमत्त्व कळतं हे आपल्याला माहितीये. त्याशिवाय आपलं भविष्य काय असेल याविषयी देखील त्यातून कळतं. आपणं कोणत्या क्षेत्रात काम करायला हवं याची देखील कल्पना येते. चला तर आज जाणून घेऊया की कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोक असतात गर्विष्ठ.

Dec 3, 2023, 03:44 PM IST

Virat Kohli: चाहत्याने सेल्फी मागितल्यावर कोहलीने केलं असं की....; विराटवर चाहत्यांकडून अहंकारी असल्याची टीका

Virat Kohli : देशाच्या बाहेर देखील कोहलीचे बरेच चाहते आहेत. कोहलीच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची नजर असते. अशातच आता कोहलीचा ( Virat Kohli ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये चाहते त्याला घमेंडी म्हणतायत. 

Aug 12, 2023, 04:15 PM IST

Sunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!

Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.

Jul 13, 2023, 04:57 PM IST

रोहितला माझ्या सल्ल्याची गरज...; कर्णधारपद मिळताच Hardik Pandya अहंकारी झालाय का?

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच हार्दिक पंड्याने रोहित शर्माविषयी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात.

Jan 12, 2023, 10:43 PM IST

'विराट कोहली घमेंडी'

विराट कोहली हा घमेंडी आहे अशी टीका वेस्ट इंडिजचा बॅट्समन लँडल सिमन्स यानं केली आहे.

Jun 9, 2016, 04:28 PM IST

नागा समझोता हा मोदी सरकारचे 'अहंकार' प्रतिक : सोनिया गांधी

नागालँडमधील दहशतवादी संघटनेसोबत करार केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील मोदी सहकार हे अहंकाराचे प्रतिक असल्याचा थेट हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला. 

Aug 6, 2015, 04:17 PM IST

माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना

अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.

Nov 13, 2013, 09:51 PM IST