arshi khan

एअरपोर्टवर शॉक झाली अर्शी खान, जेव्हा चाहत्याने केलं Kiss

अचानक घडलेल्या अर्शीला मोठा धक्का 

Apr 20, 2021, 02:13 PM IST

राखी सावंतनंतर आता अर्शी खानही रेसलिंग रिंगमध्ये...पाहा व्हिडिओ

सध्या अर्शी खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आहे.

Nov 15, 2018, 07:50 AM IST

...म्हणून राखी सावंत आणि अर्शी खानने सलमानकडे मागितले ५ कोटी!

सलमान खान बिग बॉसचा सर्वात दमदार होस्ट आहे.

Jun 21, 2018, 11:58 AM IST

शाहीद आफ्रिदीसोबतच्या नात्याबद्दल अर्शी खानचा नवा खुलासा

अर्शीनं शाहीद सोबत आपण शारीरिक संबंधात असल्याचं सोशल मीडियावर जगजाहीरपणे सांगितलं... आणि

Jun 2, 2018, 05:42 PM IST

शाहीद आफ्रीदीसोबतच्या संबंधांबद्दल अर्शी खानने केला मोठा खुलासा....

  बिग बॉस या रियालिटी शो मधून प्रसिद्धीस आलेली अर्शी खान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. 

Jun 1, 2018, 11:39 AM IST

रॅम्पवर अर्शी खानचे जलवे...

 नवी मुंबई फॅशन वीकच्या सीजन २ मध्ये सब्यसाची सतपती यांनी आपला ब्रॅंड सादर केला.

Apr 20, 2018, 08:49 PM IST

अर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे. 

Mar 22, 2018, 01:58 PM IST

'बिग बॉस'नंतर अर्शी खान ब्रिटन शो 'बिग ब्रदर्स'मध्ये झळकणार

'बिग बॉस ११' ची स्पर्धक असलेली अर्शी खान ब्रिटीश शो 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' मध्ये सहभागी होणार आहे.

Mar 16, 2018, 10:40 AM IST

अर्शी खानला लागली मोठी लॉटरी, 'बाहुबली'सोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'बिग बॉस' हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नेहमीच नशीब बदलतं. असाच काहीसा प्रकार या वर्षी 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत झालं आहे.

Jan 21, 2018, 06:56 PM IST

सलमानला भेटण्यासाठी पोहोचली अर्शी खान मात्र, सुरक्षारक्षाकाने म्हटलं Bye-Bye

नेहमीच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन ११' मधून अर्शी खान बेघर झाली. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खान नेहमीच वादात राहीली. आता घरातून बाहेर आल्यानंतरही अर्शी पुन्हा चर्चेत आली आहे.

Jan 6, 2018, 09:36 PM IST

अर्शी खानला झटका, 'बिग बॉस'मधून बाहेर

'बिग बॉस' या बहूचर्चीत टीव्ही शोमधून स्पर्धक अर्शी खानवा जोरदार झटका बसला आहे. त्यामुळे अर्शी खान यापूढे बिग बॉसच्या 11व्या सिजनमध्ये दिसणार नाही.

Dec 24, 2017, 08:49 AM IST

अर्शी खान यामुळे परिधान करते नाइटी

  बिग बॉस ११ हे सिझन एक ना अनेक कारणांनी चर्चेत आहे. तर एक कारण आहे अर्शी खान... 

Nov 17, 2017, 09:26 PM IST

अर्शी खानने केलं विराट-धोनी बद्दल विवादात्मक वक्तव्य

आज वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे. सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे. त्यातच मॉडेल अर्शी खान हिने पुन्हा एकदा विवादात्मक वक्तव्य केलं आहे. स्वत:ला आफ्रिदीच्या गर्लफ्रेंड म्हणणाऱ्या अर्शीने कोहली, धोनी आणि रैना बाबत वक्तव्य केलं आहे.

Mar 31, 2016, 07:05 PM IST