PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM ISTViral News : 6 बायकांचा एकुलता एक नवरा! पत्नींना खूश ठेवण्यासाठी रोज रात्री संकोच होतो पण तो करतो 'हे' काम
Treding news : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा आज पुन्हा चर्चेत आला असून तो बायकांना खूश ठेवण्यासाठी खास जुगाड केला आहे.
Nov 14, 2023, 11:57 PM ISTआपल्या 9 बायकांना खूश ठेवण्यासाठी मॉडेल घेतोय अशी मेहनत
एका बायकोला संभाळता नवऱ्याला मोठी कसरत करावी लागत असल्याचे अनेक किस्से सांगितले गेले आहेत. मात्र, असा एक मॉडेल आहे की, आपल्या 9 बायकांना खूश ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. त्याचे नाव आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) आहे. हा ब्राझीलचा मॉडेल आहे. तो आपल्या फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करतो. जेणे करुन 9 बायकांना तो खूश ठेवत आहे. या पुरुषाने 'सेक्स शेड्यूल'ही तयार केले आहे जेणेकरुन तो प्रत्येकीच्या गरजा पूर्ण करेल. (फोटो - Arthur O Urso Instagram)
May 28, 2023, 02:36 PM ISTएकत्र राहातात, एकत्र खातात आणि एकत्रच झोपतातही... 5 पत्नींबरोबर असं आयुष्य जगतो प्रसिद्ध मॉडेल
अमेरिकेतला प्रसिद्ध मॉडेल आर्थर याने तब्बल नऊ वेळा लग्न केलं, यातल्या पाच पत्नी त्याला सोडून गेल्या, आता त्याने दहावं लग्न केलंय.
Mar 17, 2023, 02:51 PM IST
नऊ महिलांचा एक पती, दहाव्या पत्नीच्या प्रतीक्षेत, पण त्याला एका गोष्टीची खंत
प्रसिद्ध मॉडेलच्या 9 पत्नी, लवकरचं करणार दहावं लग्न... पण त्याची एक पत्नी म्हणते...
Apr 6, 2022, 11:06 AM IST