नऊ महिलांचा एक पती, दहाव्या पत्नीच्या प्रतीक्षेत, पण त्याला एका गोष्टीची खंत

प्रसिद्ध मॉडेलच्या 9 पत्नी, लवकरचं करणार दहावं लग्न... पण त्याची एक पत्नी म्हणते...  

Updated: Apr 6, 2022, 11:06 AM IST
नऊ महिलांचा एक पती, दहाव्या पत्नीच्या प्रतीक्षेत, पण त्याला एका गोष्टीची खंत title=

मुंबई : एका पतीच्या 9 पत्नी... कोणाला विश्वास बसणार नाही, पण ब्राजीलियाई मॉडल आर्थर (Arthur O Urso) एकाचं घरात त्याच्या नऊ पत्नींसोबत राहतो. तो लवकरचं दहावं लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण आर्थरला एका गोष्टीची खंत आहे. त्यांच्या एका पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. यावर खुद्द आर्थरने प्रतिक्रिया दिली आहे. 

'न्यूयॉर्क पोस्ट'च्या म्हणण्यानुसार, लुआना काजकीशी आधीच विवाहित असलेल्या आर्थरने मुक्त प्रेमाबद्दल आणि लग्नाला विरोध करताना इतर आठ महिलांसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या.

विरोध जताने के लिए की थी 9 लड़कियों से शादी

नऊ पत्नींपैकी एका पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर आर्थर हैराण झाला आहे. आर्थरची पत्नी अगाथाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. न्यूज एजेंसी 'जॅम प्रेस'सोबत बोलताना तो म्हणाला, 'मी फक्त  अगाथासोबत रहावं असं तिला वाटतं. या गोष्टीचा काही अर्थ नाही...'

तो पुढे म्हणला, 'आपल्याला कुटुंबासोबत सर्व काही शेअर करावं लागेल. पण घटस्फोटाचं जे कारण सांगितलं ते मला हैराण करणारं आहे...' अगाथाच्या वागणुकीबद्दल अर्थरच्या इतर पत्नींना देखील कळालं आहे...

पत्नी के फैसले से दुखी हैं आर्थर

'मला कळत आहे मी माझ्या एका पत्नीला गमावलं आहे. पण मी तिची जागा दुसऱ्या कोणाला देणार नाही...' डेली मेलनुसार, आर्थरला 10 महिलांसोबत लग्न करायचं आहे.