arun lal

हनीमूनला जाण्यासाठी भारतीय क्रिकेटरने दिला राजीनामा, 28 वर्षांनी लहान मुलीशी केला होता विवाह

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. अरुण लाल यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली असून त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रीना होते. तर त्यानंतर अरुण लालने बुलबुल साहा हिच्याशी लग्न केलं. बुलबुलच्या लग्नानंतर अरुण साहा हे फार चर्चेत आले होते कारण तेव्हा अरुण 66 वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी बुलबुल ही त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान होती. 

 

Oct 14, 2024, 05:16 PM IST

हनीमूनला कुठे जाणार अरुण लाल आणि बुलबुल साहा?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक अरुण लाल (Arun Lal) हे सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. 

 

May 4, 2022, 04:23 PM IST

लग्न होताच अरुण लालचा किस करतानचा फोटो व्हायरल

टीम इंडियाचे (Team India) माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal)  वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.

May 2, 2022, 07:40 PM IST

माजी भारतीय क्रिकेटर पुन्हा अडकणार विवाह बंधनात... व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

आश्चर्याचीबाब म्हणजे त्यांनी आपल्या बायकोकडून दुसऱ्या लग्नाती परवानगी घेतली आहे.

Apr 26, 2022, 03:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x