जामीन मंजूर, पण सुटका होणार नाही! अरविंद केजरीवाल प्रकरणात मोठी अपडेट
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ईडी प्रकरणात केजरीवालांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Jul 12, 2024, 12:02 PM ISTमोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार
Kejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर येणार आहेत. कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
May 10, 2024, 02:18 PM IST'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे.
Apr 9, 2024, 04:17 PM IST