aryan khan drugs case

आर्यन कारागृहातून बाहेर आल्यानंतर चार महिन्यांनी शाहरुखचा लक्षवेधी निर्णय 

 शाहरुख खानने तब्बल चार महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर उचललं मोठं पाऊल

Jan 19, 2022, 05:49 PM IST

Fact Check : आर्यन खानने नशेच्या अवस्थेत विमानतळावर केली लघुशंका?

 बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती.

Jan 4, 2022, 05:19 PM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचा आणखी एक धमाका, या दोघांचे चॅट सोशल मीडियावर शेअर

Mumbai Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकणात नवाब मलिक (Nawab Malik) नवनवे खुलासे करत आहेत. आता त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) शेअर केलंय.

Nov 16, 2021, 10:40 AM IST

भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड

Land Scam : राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. 

Nov 12, 2021, 01:01 PM IST

ड्रग्जचे कनेक्शन गुजरात? नवाब मलिक यांचा गंभीर आरोप, NCBकडे कारवाईची मागणी

Nawab Malik vs BJP : ड्रग्ज प्रकरणावरुन ( Drugs Case) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

Nov 11, 2021, 12:14 PM IST

Drugs Case : देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा - नवाब मलिक

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधा फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा  नवाब मलिक यांनी दिला आहे.  

Nov 11, 2021, 11:37 AM IST

अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nawab Malik Vs Devendra Fadnavis : अंडरवर्ल्डच्या लोकांकडून 30 लाखांत जमीन खरेदी केली गेली आहे. अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nov 9, 2021, 12:58 PM IST

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस आज कोणता बॉम्ब फोडणार?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. आता देवेंद्र फडणवीस काय बोलणार याचीच उत्सुकता लागली आहे.

Nov 9, 2021, 12:10 PM IST

Drugs Case प्रकरणात नवी घडामोड घडताच आर्यन तापानं फणफणला

त्याला जामीन मिळाला असला, तरीही .... 

Nov 8, 2021, 02:56 PM IST

समीर वानखेडेकडून काढून घेतला आर्यनसह 6 प्रकरणांचा तपास, दिल्लीच्या या NCB अधिकाऱ्याने मुंबईत घेतला पदभार

ड्रग्ज प्रकरणात सातत्याने ट्विस्ट येत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह 6 प्रकरणांचा तपास काढून घेतल्यानंतर आता एनसीबीची एसआयटी आर्यन ड्रग्ज प्रकरणासह अन्य 5 प्रकरणांची चौकशी करणार आहे. या कामासाठी एसआयटीचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोहोचले आहे.

Nov 6, 2021, 04:33 PM IST

Aryan drugs case : शाहरुखची मॅनेजर वादाच्या भोवऱ्यात, CCTV फुटेज SITच्या हाती

पूजा दलानीचं लोअर परळमधील सीसीटीव्ही फुटेज SITच्या हाती

Nov 4, 2021, 09:50 AM IST

Aryan Khan ड्रग्स प्रकरणी सिन्हा म्हणाले, 'मी नशिबवान, माझी मुलं या गोष्टींपासून दूर आहेत...'

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांचं परखड मत

 

Nov 1, 2021, 10:54 AM IST

आर्यन खान घरी आल्याच्या आनंदात उजळून निघाला शाहरुखचा बंगला 'मन्नत', पाहा फोटो

शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याची अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Oct 30, 2021, 10:56 PM IST

'मन्नत' आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ

 शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईल चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. चोरांनी चांगलेच हात साफ केले आहेत. 

Oct 30, 2021, 01:49 PM IST