asad ahmed

बंदुकीची गोळी लागल्यावर व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा होतो?

Gun Shot Death:बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. गोळी लागून मृत्यू होतो म्हणजे नेमकी प्रक्रिया काय होते? बंदुकीची गोळी लागल्यानंतर शरीरातून रक्त निघतं. जास्त रक्त आल्यावर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. गोळीमध्ये हेवी मेटल्स, लेड आणि कॅल्शियम सेलिकेट असते.मेटल्सच्या दुष्परिणामामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.गोळीत अनबर्न पावडर असते. अनबर्न पावडर जास्त गरम असते. यामुळे शरीर पूर्णपणे तापते. गोळी लागल्याने शरीरात इन्फेक्शन पसरते आणि ऑर्गन डॅमेज होतात. गोळीतून गॅस फ्यूम निघते. जे मृत्यूस कारणीभूत ठरते. 

Jun 22, 2024, 06:36 PM IST

Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...

Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Apr 16, 2023, 12:20 AM IST

मुलगा एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचं कळताच अतीक अहमद कोर्टात जोरजोरात रडू लागला

Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. दरम्यान कोर्टात अतीकला मुलाच्या मृत्यूची माहिती कळताच जोरजोरात रडू लागला. 

 

Apr 13, 2023, 03:03 PM IST