ashadha purnima 2023

Guru Dosha Upay: जन्मपत्रिकेत गुरु दोष? गुरुपौर्णिमेला करा 'हे' उपाय

Guru Dosh Upay in Marathi: जन्मपत्रिका म्हणजे कुंडलीतील बृहस्पति दोष असेल तर नोकरी, संपत्ती, संतती सुख आणि वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येता. गुरु दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज गुरुपौर्णिमेला काही उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ यांनी सांगितलं आहे.

Jul 3, 2023, 01:46 PM IST

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या; बुद्ध आणि वेद व्यास यांचा गुरूपौर्णिमेशी विशेष संबंध

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म दिवस असतो. पण बुद्धांचाही गुरुपौर्णिमेशी असलेला विशेष संबंध अनेकांना माहिती नाही. 

Jul 3, 2023, 05:45 AM IST

Guru Purnima 2023 : आज गुरुपौर्णिमेला 3 शुभ योगामुळे 'या' राशींना बक्कळ धनलाभ

Guru Purnima 2023 Lucky Zodiac Sign : आजची गुरुपौर्णिमा अतिशय शुभ आहे. कारण आज तीन शुभ योगायोग तयार झाले आहेत. या योगामुळे काही राशीच्या नशिबात बक्कळ धनलाभ आहे. 

Jul 3, 2023, 05:30 AM IST

Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला 3 शुभ योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ

Guru Purnima 2023 Date : आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदाची गुरु पौर्णिमा अतिशय खास आहे. यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

Jun 25, 2023, 11:23 AM IST